Ration card :- नमस्कार मित्रानो, आजच्या या लेखा मध्ये आपले स्वागत आहे, आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी नि घोषणा केली. जी की देश भरातील राशन कार्ड धारकांनसाठी आनंदाची बातमी आहे,
या नवीन योजने अंतर्गत सर्व राज्या मध्ये राशन मोफत देण्याची अपूर्ती करण्यात येईल, ही योजना गरीब आणि गरजू व्यक्तीसाठी मदत म्हणून राबीवन्यात येणार आहे. Ration card
जाणून घ्या राशन सामग्री मध्ये काय बदलावं करण्यात आले आहे👇.
आता पर्यंत सर्व राशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ देण्यात येत होते, परंतु नवीन योजने अंतर्गत त्यांना नवीन वस्तू देण्यात येणार आहेत, या वस्तू तुम्हांला मोफत मिळणार आहेत, या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या जवळील राशन दुकानात उपलब्ध केल्या जातील. Ration card
यात तुम्हाला काय काय वस्तू मिळतील ते जाणून घ्या👇.
1.साखर
2.खाद्य तेल
3.दोन प्रकारच्या दाळी
4.तांदूळ
5.गहू
अश्या प्रकारच्या वस्तू उपलब्ध केल्या जातील, हे बदलावं लोकांचे पोषण स्तर वाढवण्यासाठी राबवले आहे.
राज्य सरकार ला दिले निर्देश👇.
केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश दिले आहे की ही नवीन योजनेचा लाभ सर्व राशन कार्ड धारक लोकां पर्यँत पोहचले पाहिजे. याचे उधाहरण म्हणजे राजस्थान मध्ये ही योजना चालू झाली आहे व याचा लाभ पण लोकांना होत आहे.ration card
या योजनेचा उद्देश काय आहे?👇
खाद्य व नागरिक अपूर्ती विभाग द्वारा संचालित राशन कार्ड योजने चे मुख्य उद्देश गरीब आणि वंचित प्रवर्गातील लोकांना स्वस्त धान्य व अन्य गरजेच्या वस्तू उपलब्ध व्हाव्यात, ही योजना देशातील करोडो नागरिकां साठी भोजन सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत करेल.ration card news
नवीन राशन कार्ड सूची निर्माण कशी करावी 👇.
2011 च्या जनगणणे नंतर अनेक लोक राशन कार्ड पासून वंचित राहिले, या समस्या पासून दूर झालेल्या लोकांसाठी भारत सरकार ने, निर्णय घेतला आहे की 2024 ची नवीन यादी तयार करेल.ration card
- राशन कार्ड साठी काय पात्रता हवी आहे 👇.
- राशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी चा विचार करावा लागेल.
- तुमच्या कडे भारतीय नागरिकता असणे आवश्यक आहे.
- ज्या व्यक्ती चे उत्पन्न 50,000 हजारा पेक्षा जास्त असेल तो व्यक्ती याचा लाभ घेऊ शकणार नाही.
- तुमच्या परिवारातील सर्व व्यक्तीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.. Ration card update
राशन कार्ड काढण्यासाठी लागणाऱी कागदपत्रे 👇.
- आधार कार्ड.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- बँक खाते.
- मोबाईल नंबर.
- पासपोर्ट साईझ फोटो.
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
वरील सर्व प्रमाणपत्र तुम्हाला तहसील कार्यालयात जमा करावी लागतील त्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये तुमचे राशन कार्ड तयार होईल.
तर मित्रांनो जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा… धन्यवाद 🙏🏻