Pm kisan nidhi :- नमस्कार मित्रांनो आपले आज च्या या लेखा मध्ये स्वागत आहे. जसे की आपल्याला माहिती आहे की सरकारी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. Pm kisan sanman nidhi
त्या मध्येच एक योजना म्हणजे pm किसान सन्मान निधी तर मित्रांनो जे शेतकरी PM किसान सन्मान निधी व नमो सन्मान निधी या साठी पात्र आहेत त्यांना 10/09/2024 म्हणजे या महिन्या पासून त्यांच्या NPCI ला लिंक असणाऱ्या खात्यामध्ये. Pm kisan sanman nidhi yojana
- सोयाबीन अनुदान
- कापूस अनुदान
जमा होण्यास सुरवात होणार आहे.
सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांविषयी अजून काही माहिती आलेली नाही. जशीच येईल आपल्या वेबसाईट वर टाकण्यात येईल.pm kisan sanman nidhi yojana
अशाच शेती विषयक नवनवीन माहिती साठी आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा जे खाली लिंक दिली आहे.