लाडकी बहीण योजनेमुळे दुसरी योजना बंद होणार का? महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले. Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ योजनेअंतर्गत आतापर्यंत १.५९ कोटी महिलांच्या बँक खात्यात ४,८८७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेसाठी नामांकनाची मुदत संपल्यानंतर ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.Mukhyamantri Ladki Bahin Yojana या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात ही … Read more