लाडकी बहीण योजनेमुळे सरकार संकटात ,सरकार पुढे आर्थिक संकट,जाणून अधिक माहिती.Ladki bahin scheme
Created by saudagar, 30 September 2024 Ladki bahin scheme :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक नवीन योजना जाहीर केल्या आहेत. राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. क्रीडा विभागाच्या प्रस्तावाला उत्तर देताना, राज्याच्या वित्त विभागाने म्हटले आहे की, महसुली तूट आणि आर्थिक जबाबदारी असलेल्या नवीन योजनांमुळे दायित्व वाढवता येणार नाही. Goverment scheme. वित्त विभागाकडे … Read more