आज पासून ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचणी येणार, लाखो मोबाईल वापरकर्त्यांचे टेन्शन वाढले, जाणून घ्या अधिक माहिती. New rules

Created by madhur, 01 September 2024

New rules :- नमस्कार मित्रांनो 1 ऑक्टोबरपासून लाखो वापरकर्त्यांना ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचणी येऊ शकतात. दूरसंचार नियमक TRAI च्या नवीन नियमांमुळे, वापरकर्त्यांना OTP संदेश प्राप्त करण्यात अडचणी येऊ शकतात.Online pement updet.

ऑनलाईन पेमेंट करण्यात अडचणी येणार.

1 ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून लाखो मोबाईल वापरकर्त्यांना ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यांना बँकेने पाठवलेला ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड प्राप्त करण्यात अडचण येऊ शकते. दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) 1 ऑक्टोबर 2024 पासून एक नवीन नियम लागू करणार आहे. Online payment 

ज्यामध्ये OTT लिंक, URL, APK लिंक असलेले संदेश ब्लॉक केले जातील. दूरसंचार नियमक 1 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी करणार होते, जे दूरसंचार ऑपरेटर आणि इतर भागधारकांच्या मागणीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आले. New rules 

OTP येण्यास अडचणी

बनावट कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी दूरसंचार नियामक 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू करणार आहे. यामध्ये, वापरकर्त्यांना व्हाईट लिस्टेड नसलेल्या कोणत्याही टेलिमार्केटर आणि संस्थेकडून संदेश किंवा कॉल प्राप्त होणार नाहीत. अशा परिस्थितीत, ज्या बँका किंवा पेमेंट प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांनी स्वतःला व्हाइटलिस्ट केलेले नाही त्यांना OTP संदेश प्राप्त होणार नाहीत. ओटीपीशिवाय ऑनलाइन पेमेंट करणे शक्य नाही.

फेक कॉल्स आणि मेसेजपासून मिळणार सुटका.

दूरसंचार विभाग आणि ट्रायने देशातील कोट्यवधी मोबाइल वापरकर्त्यांना बनावट कॉल आणि संदेशांपासून मुक्त करण्यासाठी नियम कडक केले आहेत. अहवालानुसार, TRAI ने टेलिकॉम ऑपरेटरना त्या सर्व कंपन्यांची नोंदणी करण्यास सांगितले आहे जे एसएमएसद्वारे वापरकर्त्यांना OTP आणि इतर महत्वाची माहिती देतात. जर कंपनी नोंदणीकृत नसेल तर यूजर्सला एसएमएस मिळणार नाहीत. New rules in October 

Leave a Comment