Lpg gas e kyc प्रधानमंत्री उज्ज्वला योजना – गॅस सिलेंडरचे केवायसी करण्याच्या स्टेप्स.
- सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये वेबसाईट ओपन करावी लागेल.
- वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला होम पेजवर चेक केवायसी या महत्त्वाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही पुढील ऑनलाइन पेजवर पोहोचाल जिथून तुम्हाला KYC फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
- फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढा.
- फॉर्ममध्ये संपूर्ण तपशील भरावा लागेल आणि त्यात आधार कार्डची फोटो कॉपी जोडावी लागेल.
- आता फॉर्म गॅस एजन्सीकडे जमा करा.
- या प्रक्रियेद्वारे केवायसी पूर्ण करता येते.
Created by satish, 07 September 2024