इलेक्ट्रिक स्कूटर हजारो रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आता किती पैसे मोजावे लागतील?Electric two-Wheeler Subsidy
Created by madhur 18 September 2024 Electric two-Wheeler Subsidy:नमस्कार मित्रांनो पर्यावरणीय प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार दीर्घ काळापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहे. यासाठी सरकार ईव्हीवर सबसिडीही देते. बाजारात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर सरकार लोकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास प्रवृत्त करत आहे. यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडीही देत आहे. सरकारने इलेक्ट्रिक टू-व्हीलरवरील अनुदान … Read more