महाराष्ट्रातील वृद्धांना मिळणार दरमहा 3000 रुपये, त्वरीत करा अर्ज. Mukhyamantri Vayoshri Yojana
Mukhyamantri Vayoshri Yojana :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात राहणाऱ्या गरीब वयोवृद्ध नागरिकांसाठी सरकारने आता एक अतिशय चांगली योजना सुरू केली आहे, ज्याचा लाभ 65 वर्षांनंतरच्या लोकांना मिळणार आहे दैनंदिन जीवन यासाठी सरकार आर्थिक मदत करते. यासोबतच, या योजनेअंतर्गत, वृद्धांना दरमहा ₹ 3000 ची आर्थिक मदत दिली जाईल, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, त्याचे फायदे आणि पात्रता … Read more