एलपीजी सिलेंडर भाव पुन्हा वाढणार,किती रुपयाने वाढणार सिलेंडर, जाणून घ्या अधिक माहिती. Lpg gas price
Created by madhur, 02 October 2024 Lpg gas price :- नमस्कार मित्रांनो 2 ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडरच्या दरात 48 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.व्यावसायिक सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढतात आहेत.LPG Cylinder Price. दिवाळीच्या आधी एलपीजी सिलेंडरचा भाव वाढला. ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे.हा महिना सणांनी भरलेला आहे.सणासुदीच्या महिन्यात सर्वसामान्यांच्या खिशातील खर्च वाढतो.या महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसचे … Read more