BSNL Network :- नमस्कार मित्रांनो Jio, Airtel आणि Vi कडून जुलैमध्ये त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे लाखो युजर्स स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी बीएसएनएलकडे वळले. ग्राहकांच्या वाढत्या संख्येसह, BSNL सतत नवीन ऑफर आणि स्वस्त योजना सादर करत आहे.BSNL Network
सरकारी कंपनी ( government company ) चांगला नेटवर्क आणि उपलब्धता आणि ( High Speed ) हाय-स्पीड डेटासाठी ( 4G network ) 4G नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. Bsnl network
तुम्ही स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी BSNL मध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या शहरामध्ये BSNL चे नेटवर्क उपलब्ध आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्या साठी अतिशय महत्त्वाचे आहे.BSNL Network
दिल्लीत BSNL 4G सेवा
तुम्ही दिल्लीमध्ये राहत असाल आणि BSNL सिम चा वापरत करत असाल, तर तुम्ही शहरातील विविध भागामध्ये BSNL चे नेटवर्क कव्हरेज सहज तपासू शकता.BSNL Network
नेटवर्कची उपलब्धता तुम्हाला तुमच्या भागात बीएसएनएलचे मजबूत नेटवर्क आहे की नाही आणि तुम्ही बीएसएनएल सिम कार्ड घ्यावे की नाही हे समजण्यास तुम्हाला मदत होईल.BSNL Network
दिल्ली मधला BSNL नेटवर्क check करण्यासाठी तुम्ही ओपनसिग्नल (Opensignal ) ॲप वापरू शकता. BSNL दिल्लीमध्ये 2G, 3G, 4G किंवा 5G नेटवर्क कव्हरेज प्रदान करते की नाही हे हे ॲप्लिकेशन तुम्हाला पटकन सांगू शकते.BSNL Network
जवळपास नेटवर्क आहे का ते कसे पहावे
- तुमच्या स्मार्टफोनवर Opensignal ॲप डाउनलोड आणि इंस्टॉल करा. ॲप ओपन करा आणि सेटअप प्रक्रिया सविस्तर पूर्ण करा.
- ॲपच्या मुख्य पृष्ठावर BSNL 4G सिग्नलची स्ट्रेन्थ चेक करण्यासाठी शेवटी असलेल्या मेनूमधील पिन ॲरोवर क्लिक करा. वरच्या मेनूमधून, BSNL निवडा आणि नंतर ‘प्रकार’ स्तंभातून 4G निवडा.
- ती हो प्रक्रिया वापरून तुम्ही 2G आणि 3G नेटवर्क सुद्धा शोधू शकता. नकाशा डाउनलोड गती, अपलोड गती आणि तुमच्या स्थानासाठी होणारा विलंब याविषयी माहिती प्रदर्शित करेल, तसेच सिग्नलच्या चांगल्या ताकदीसाठी ग्रीन डॉट आणि कमकुवत ठिकाणांसाठी रेड डॉट प्रदर्शित करेल.