बँक ऑफ बडोदा मधून पर्सनल लोन घ्या आता फक्त 5 मिनिटामध्ये. 50,000 Bank of baroda loan.

 

Bank of baroda loan : नमस्कार मित्रांनो  तुम्ही सुद्धा काहीकाळ कर्जाचा शोध करून थकला असाल कि कोणत्या बँकेतून कर्ज घ्यायचे कसे घ्यायचे परंतु आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण तुम्ही bank of Baroda या बँके मधून घर बसल्या कर्ज घेऊ शकता. पण ते कसे घ्यायचे ही माहिती तुम्हाला आम्ही या लेखा मध्ये सांगणार आहोत.

Bank of baroda या बँके मधून कर्ज कसे घ्यावे.

तर मित्रांनो तुम्ही बर्याच दिवसापासून वेगवेगळ्या बँकेच्या चकरा मारत असताल पण तुम्हाला पाहिजे तेवढे कर्ज मिळाले नसेल. म्हणून आम्ही तुम्हाला या लेखामध्ये बँक ऑफ बडोदा या बँकेचे कर्ज कसे घ्यायचे हे सांगणार आहोत. ते ही घर बसल्या.चला तर मग पाहुयात पुढे माहिती.

Bank of baroda या बँकेचा व्याज काय असणार आहे.

बँक ऑफ बडोदा चे जेवढे पण ग्राहक आहेत अशा सर्व ग्राहकांना कर्ज दिले जाणार. त्या साठी तुम्हाला bank of baroda वयक्तिक कर्ज कसे घ्यायचे हा फॉर्म घेऊन भरायचा आहे.

बँक ऑफ बडोदा मित्रांनो जर का तुम्हाला पण कर्ज घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता. आनी याचा व्याजदर हा शुन्य टक्के असणार आहे.

Bank of baroda बँके तुन घर बसल्या कर्ज घेऊ शकता.

तर मित्रांनो बँक ऑफ बडोदा महिला कर्ज हे आपल्याला माहिती आहे. तुम्ही bank of baroda चे ग्राहक असाल किंवा नसाल जर तम्ही ग्राहक नाहीत आणि तुमची जर इच्छा असेल नवीन ग्राहक होण्याची तर तुम्हाला सांगू इच्छितो कि bank baroda ची यावर्षी सर्व ग्राहकांना कर्ज देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यामधून तुम्ही  सर्व अगदी सहज पणे कर्ज घेऊ शकतात.

बँक ऑफ बडोदा कर्जा साठी लागणारी कागदपत्रे.

  1. तुमचे आधार कार्ड
  2. तुमचा चालू मोबाईल नंबर
  3. तुमचा ई – मेल ID
  4. बँक पासबुक
  5. पासपोर्ट साईझ फोटो
  6. पॅन कार्ड

लोन साठी अर्ज कसा करायचा How To Apply Personal Loan

01: तुम्हाला सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जायचं आहे. 

02: तिथे एक लिंक येईल तुम्हाला ते लिंक ओपन करायची आहे

 03: लिंक ओपन केल्या नंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल.

04: त्यानंतर, Apply loan to all of you 2023 हा पर्याय पहा आणि या पर्यायावर क्लिक करा.

05: त्यानंतर तुमच्या समोर आणखीन एक नवीन पेज ओपन होईल.

06: त्यात तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि तो फॉर्म सबमिट बटणावर क्लिक करून सबमिट करायचा आहे.

07: मग तुमच्या समोर कर्जाची रक्कम येईल त्या नंतर तुम्ही ती रक्कम तुमच्या बँक मध्ये ट्रान्सफर करू शकता.

Leave a Comment