लहान ऑफिस आणि एक लॅपटॉप पासून कमवा 2.50 लाख रुपये महिना.
Business ideas :- नमस्कार मित्रांनो जर का तुमच्या कडे पदवीधर ची डिग्री असेल तर हे नवीन व्यवसाय चालू करायचा आयडिया खास तुमच्या साठी आहे.तुम्हाला ना तर कोणती फ्रेंचाईजी घ्यायची आहे आणि ना ही कोणाला कोणत्या प्रोडक्ट साठी ऍडव्हान्स द्यायचा आहे.business ideas
फक्त एक लहानसे ऑफिस असावे आणि त्या ऑफिस मध्ये एक चांगला लॅपटॉप असावा.मग काय तुम्ही आरामात अडीच लाख रुपयांची कमाई करू शकता.आणि जर का तुम्ही इंजिनीरिंग मधून जर पदवीधर असाल तर मंग काय या पेक्षा ही आणखीन ज्यास्त कमाई करू शकता.आणि तुम्ही जर का इंग्लिश मध्ये जर काम केलात तर तुमची कमाई इतर लोकांपेक्षा जास्त होईल.business news
आपल्या भारत देशातील बाजार हा डिजिटल झाला आहे.एवढच नाही तर दुकानदाराचे खाते सुद्धा ऑनलाईन झाले आहे.कोणत्याही दुकानाला कम्पुटराईजड आणि ऑनलाईन करण्यासाठी सॉफ्टवेअर ची गरज असते.दुकानदारा कडे पैसा तर असतो. पण त्यांना तेवढी या गोष्टी मधील माहिती नसते आणि त्यांच्या कडे वेळ ही नसतो.की ते त्यांच्या साठी एक चांगले सॉफ्टवेअर आणू शकतील.business ideas
आणि काही काही तर दुकानदाराला हे ही माहिती नसते. की ते सॉफ्टवेअर नेमके मिळते कुठे.म्हणून तुम्ही तुमच्या शहारा मध्ये सॉफ्टवेअर सेल्स एजन्सी चालू करून त्या दुकानदाराची अडचण संपवू शकता. आणि तुम्ही त्यातून कमाई करू शकता.business idea’s
पगारा सारखा प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्या मध्ये पैसे येत राहतील.
एक तुमचा लहान ऑफिस आणि एक लॅपटॉप असेल. नंतर तुम्हाला जे कंपन्या सॉफ्टवेअर बनवतात त्यांच्या शी संपर्क साधावा लागेल.आणि तुम्ही कुठल्या माध्यमातून सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनी च्या वेबसाईट पर्यंत पोहचू शकता.Capterra हे वेबसाईट ओपन केल्या नंतर अनेक कंपण्यांची तुम्हाला लिस्ट मिळेल.business ideas
ऑफलाईन व्यवसाया मध्ये ज्याला कमिशन म्हणतात. त्यालाच ऑनलाईन व्यवसाया मध्ये एफीलीयेट प्रोग्राम असे म्हणतात.तुम्हाला जेवढ्या आहेत तेवढं कंपन्या मध्ये अर्जा साठी अप्लाय करायचा आहे.तुम्हाला तुमच्या अर्जला कंपनी ची मान्यता मिळाली की तुम्ही त्यांचे सॉफ्टवेअर विकू शकता.business news
या मध्ये तुम्हाला तुमचा एक रुपया सुद्धा लावन्याची गरज नाही.ग्राहका कडून कंपनी ला जेव्हा पेमेंट दिले जाईल तेव्हा तुमचे जे काही कमिशन आहे. ते तुम्हाला कंपनी तुमच्या खात्या मध्ये हसतांतरित करेल.दुकानदार जो पर्यंत सॉफ्टवेअर चा उपयोग करीत राहील. तो पर्यंत तुमचे जे काही कमिशन आहे ते तुम्हाला मिळत राहील.business ideas
भारतीय दुकानदारांना एकूण किती प्रकारच्या सॉफ्टवेअर ची गरज पडते.
1 ) इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर – च्या मदतीने दुकाना मधील मालाची उपलब्धता, त्याची मात्रा,आणि त्याचे मूल्य काय आहे याची माहिती होते.याच सॉफ्टवेअर ने माहिती होते की दुकानदाराने कोणती वस्तू किती ला खरेदी केली आणि ती वस्तु ग्राहकांना किती ला विकली.आणि याच सॉफ्टवेअर ने कळते की त्या दुकानदाराला काल किती फायदा झाला.business
2 ) कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर – या सॉफ्टवेअर च्या मदतीने दुकानदार त्यांच्या ग्राहकांची फक्त माहिती च गोळा करत नाही तर त्या ग्राहकांशी तो दुकानदार संवाद सुद्धा साधू शकतो.आपण अनेक ठिकाणी पहिल असेल की दुकानदार आपल्याला आपल नाव आणि आपले मोबाईल नंबर विचारतो.आणि नंतर तो दुकानदार आपली घेतलेली माहिती कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर मध्ये सेव करून ठेवतात.हे सॉफ्टवेअर विक्री वाढवण्यास मदत करतो.business ideas
3 ) फायनस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर – या सॉफ्टवेअर च्या. मदतीने व्यापारी, व्यवसायिक, दुकानदार आणि कंपन्या आर्थिक स्तिथी सुधारू शकतात.केवढी रक्कम लावली होती,स्टॉक मध्ये किती रुपयांचा माल होता.
बँकेचे किती लोन आहे.बाजारातून काही कोणाची उधारी घेतली आहे का काय मग कोणाला उधार दिले आहे.हे सर्व या सॉफ्टवेअर मध्ये सेव करता येईल कोणत्याही मुनीम ची गरज लागणार नाही.business ideas