Ladki Bahin Yojana :नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजने अंतर्गत महत्वाची घोषणा केली आहे, यामध्ये सरकारने ‘लाडकी बहिन योजने’ची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी केली.Ladki Bahin Yojna
यामुळे वंचित महिलांना याचा पुरेपूर लाभ भेटणार आहे.या योजनेंतर्गत गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांचे रोख प्रोत्साहन दिले जाईल. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै निश्चित करण्यात आली होती.
Ladki Bahin Yojna
मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे उद्दिष्ट 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना मदत देणे आहे. या निर्णयामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.Ladki Bahin Yojna
31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे CM.एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की या योजनेचा विस्तार करून 2.5 कोटी महिलांचा समावेश केला जाईल. राज्य सरकारने आतापर्यंत १.७ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी वर्ग केला आहे.
Ladki Bahin Yojna
‘लाडकी बहिन योजने’साठी कोण पात्र आहे?
ही योजना जूनच्या अखेरीस राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती आणि वार्षिक 46,000 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. ज्यांचे Annual Family Income 2.5Lakh रुपयांपेक्षा कमी आहे अशाच महिला या योजनेसाठी पात्र आहेत.Ladki Bahin Yojna